एडिक्शन - 14

  • 7.1k
  • 3.4k

डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी तोंडावरून मास्क काढला ..मी लगेच त्यांच्या जवळ पोहोचलो आणि ते ओरडतच म्हणाले , " प्रेम काय आहे हे ? ..किती ड्रग्स घेतले तिने आणि तुला पाहता पण आलं नाही का तिच्याकडे ? " " सॉरी सर मी बाहेर होतो.. काही वेळापूर्वीच आलो ..ती अशा अवस्थेत दिसली आणि लगेच तिला इकडे घेऊन आलो ..मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं ..सॉरी सर ..पण तिला काही झालं तर नाही ना ? " , मी म्हणालो ..आणि डॉक्टर म्हणाले , " यावेळी तर वाचली पण पुढच्या वेळी वाचणार नाही हे लक्षात घे शिवाय पोलिस कंप्लेट पण करावी लागेल ड्रग्सची