मला काही सांगाचंय...- २५-२

  • 6.4k
  • 2.8k

२५. सोनेरी क्षण remaining सायंकाळचे 7 वाजत आले , बाहेर सगळे लोक आपल्या दैनंदिन जीवनात आनंद, द्वेष , सुख दुःख , साथ , एकांत जे काय वाट्याला आहे ते मान्य करणाऱ्या तर काही त्याच गोष्टींचा विरोध करून असं का ? असा प्रश्न निर्मिकाला विचारणाऱ्या सर्वांचा आज च्या पुरता निरोप घेऊन सूर्य पश्चिमेला जाऊन पोहोचला .... इतक्यात आकाशचे वडील आणि काही शेजारी भेटीला आले ... पुन्हा एकदा कुमार कसा आहे ? हा प्रश्न नव्याने त्यांना ऐकावा लागला आणि तेच ते एक उत्तर देताना मन जड होत होतं ... सर्व दिलासा देऊन परतून जायला लागले ... मोबाईल मध्ये वेळ पाहत " आपल्याला