बंदिनी.. - 14

(12)
  • 8.1k
  • 3.9k

...... म्हणजे तो online होता??!!!....येस्स!!! ??Hmmmm I m in Dubai dear In Maersk ? तू बोल.. कशी आहेस..?(दुबई ?????.. हे ऐकून माझं मन एकदम खट्टू झालं.. ??.. एवढ्या लांब गेला हा मला सोडून? ... तो इथे आहे समजून चुकून तरी भेटण्याची आशा वाटत होती... आता तर ती ही संपल्यात जमा झाली... ? मी माझी निराशा त्याला दाखवून दिली नाही..) ?मी मजेत.. बाकी... तुझी लाइफ कशी चाललीय??Good.. U got married na Meera ? Give me ur contact no. Meera ?हो.. माझं लग्न झालं.. तू कधी करतोयस लग्न???I m not in rush खरं सांगायचं तर Need to earn Give ur mbl no. मी