जुळले प्रेमाचे नाते - भाग-३४

(18)
  • 10.4k
  • 2
  • 4.7k

घरी आले. निशातने ने मला सोडलं आणि तो निघून गेला होता. आज बाबा ही ऑफिस मधून लवकरच आले होते. फ्रेह होऊन बाबांशी गप्पा झाल्या. मग आम्ही जेवुन घेतलं आणि मी बेडवर अंग टाकलं. दिवसभराच्या गोष्टी मनात घोळत होत्या... राहून राहून वाईट हर्षल च वाटत होतं..., पण राग ही आलेला तिच्या वागण्याचा. आनंद होत होता तो निशांत आपल्या आयुष्यात आल्याचा.. परत एकदा देवाचे आभार मानुन मी झोपी गेले. असेच दिवस जात होते. आम्ही रोज निशांतच्या घरी प्रॅक्टिस करत होतो. कॉलेजमध्ये ही सगळी काही नॉर्मल झालेलं. फक्त मी आणि हर्षु काही आधी सारखे फ्रेंड्स नव्हतो. मी आणि स्वतःचा अभ्यास असच काहीसं चालू होतं माझं. आणि