सोसाट्याचा वारा

  • 17.4k
  • 2.6k

उन्हाळ संपत आला होता आणि पावसाळा सुरू होणारच होता की मी माझ्या गावाला राम राम ठोकला. मला ठाऊक होतं इथली पाणी टंचाई जून संपेल तरी संपणार नाही आणि त्यात आपल्यासाठी पाण्याची व्यवस्था करताना घरच्यांची आणखी दमछाक होईल म्हणून मी जाण्याची तयारी केली. ज्याण्याचा दिवस ठरवला लांब पल्ला गाठायचा म्हणून प्रवास रात्रीचा करायचा ठरवले जेणे करून इथलाही दिवस हाती मिळतो आणि तिथलाही. आज संध्याकाळी मी निघणार होतो म्हणून प्रत्येकाचा निरोप घेत होतो, काही नातेवाईक, काही शेजारी ह्यांच्या भेटी घेऊन झाल्या. घरासमोर एक लहान जागा होती त्या जागेवर एक फुलांचं झाड