जुळले प्रेमाचे नाते - भाग-३३

(20)
  • 9.8k
  • 1
  • 4.7k

तो जवळ आला आणि माझा चेहरा ओंजळीत घेतला.. "हे बघ हनी-बी..., मी अस नाही म्हणत की जिंकायचं आहेच पण निदान तु प्रॅक्टिसवर लक्ष तरी दे.. जिंकन आपल्या हातात नाहीये. पण मेहनत तर आपण केलीच पाहिजे ना.." छान समजावत होता निशांत.. "सॉरी निशांत..., मी देईन आता नीट लक्ष.." मी लगेच त्याला सॉरी म्हटलं... तो हसला. आणि जे नको व्हायचं तेच झालं. शेवटी त्याची नजर पडलीच... माझ्या गालावर.. "काय ग.., हे काय झालं तुझ्या गालावर काय आहे.." हे ऐकताच मी स्वतःचा चेहरा बाजूला केला. "काही नाही निशांत..." मी काही तरी लपवते आहे हे निशांतला कळलं तस त्याने माझा हात त्याच्या डोक्यावर ठेवला... "शपथ घे