एक पाठवणी अशी हि... भाग 7

(52)
  • 11.5k
  • 6.4k

"लतिका अग झालं काय चल सगळे वाट बघत्यात" बाहेरून आवाज येतो. लतिका स्वतःकडे बघून हसते आणि "चला आता आपल्याला निघायची वेळ झालीय मग आता आपण जाऊया" असं म्हणून ती, जायला निघते.ती दार उघडते, तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघत असतात, लतिका अशी काय दिसते, लतिका दीर्घ श्वास घेत चालत असते, डोळे लाल झालेले असतात, लतिकाची अशी अवस्था बघून सगळेजण तिला सावरायच प्रयत्न करतात. पण ती कोणाला अजीबात हात लावायला देत नाही. ती चालत असताना तिच्यामागे रक्ताचे थेंब पडत असतात , कारण लतिकाने तिची नस कापलेली असते.लतिका अशी अवस्था बघून लतीकाचा भाऊ खूप रागावतो, तो येतो आणि तिच्या कानाखाली देतो, कानाखाली दिल्यावर लतिका