मातृत्व - 2

  • 26.5k
  • 18.2k

@#मातृत्व#@ (2)सौ. वनिता स. भोगीलतस पारस म्हणाला..... ही माझी बायको,,'प्रिया'...... आणी प्रिया, या आपल्या शेजारच्या 'जोशी काकु',,,,,,,, प्रिया तशी संस्कारी मुलगी ति लगेच काकुना नमस्कार करते काकु म्हणून पाया पडली,,, तसा पारस पण काकुंच्या पाया पडला,,,...मनात नसताना काकुनी "सुखी रहा" असा आशीर्वाद दिला,,,पुढे पारस प्रिया ला सांगू लागला,,, या काकु म्हणजे फक्त शेजारी नाहीत, त्या मला आईसारख्या जपतात,, तेवढ्यात 'आई' ए 'आई' म्हणत स्वाती तिथे आली, पारस ने तीची पण प्रियाशी ओळख करून दिली.. स्वाती तर अगदी रडवेली झाली प्रियाला बघून.... ति जास्त वेळ तिथे न थांबता सरळ निघुन गेली.जोशी काकु पण