जुळले प्रेमाचे नाते - भाग-३१

(17)
  • 14.3k
  • 4.7k

"कॉजेल नंतर माझ्या घरी प्रॅक्टिस. आई.., चालेल ना तुम्हाला. मी प्रांजल ला सोडयला येत जाईल." निशांत आईची परवानगी घेत होता. "हो चालेल, तु आहेस तर कसली काळजी नाही बघ मला निशांत." आई ने छान हसुन सांगितलं.मग थोडं बोलून निशांत निघाला. खरतर आई त्याला जेवायला थांबवत होती. पण घरी आजी-आजोबांची काळजी वाटत होती म्हणून तो निघाला. मी त्याला सोडायला म्हणुन खाली जाते सांगून त्याच्या सोबत आले. हेल्मेट आणि त्याचे कपडे घेऊन आम्ही निघालो. लिफ्टमध्ये दोघंच..., कोणीच कोणाशी बोलत नव्हतं की, अचानक निशांतने माझा हात घट्ट ठरला. त्याच्या अशा करण्याने माझे तर हार्ट बीटच वाढले. मी हात सोडायचा प्रयत्न करत होते पण कसल