एक पाठवणी अशी ही...भाग ६

  • 11.4k
  • 7k

तो तिला घेऊन जाते, सगळीकडे शांतता असते, तो तिच्या डोळ्यावरची पट्टी काढतो, आणि पुढे बघते तर , फुलाच्या पाकळ्यासोबत केक सजवलेला असतो, लतीकाचे सगळे फोटो लावलेले असतात , पूर्ण रूम फुलांनी, फुगेनी, नि मेणबत्यांनी सजवलेले असत. ☺️☺️ हे तिच्या आयुष्यामधलं खूप छान सरप्राईझ असतं. तिला खूप आनंद झालेला असतो, आणि एकदम अचानक "हैप्पी बर्थडे लतिका " सगळ्यांचे आवाज येतात , बघते तर 10 मधले मित्र मैत्रणी आलेले असतात, तिला हे बघून सगळं शॉक बसतो.बर्थडे सॉंग लावतात , लतीकाचा मस्त वाढदिवस साजरा करतात , सगळ्यांचं इतकं प्रेम बघून लतिका थोडी नर्व्हस होते कारण तिला असं कधी भेटलेल नसत, अक्षयने जे काही