भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १५)

  • 6.1k
  • 1
  • 2.4k

"hi सुप्रिया .. कशी आहेस.. " अमोल सुप्री जवळ बसत म्हणाला. " मला काय झालंय ... गणूने आतापर्यंत छान ठेवलं आहे मला.. " ," तसं नाही... आपलं बोलणंच झालं नाही ना सकाळ पासून.. आता बघ, रात्र सुद्धा झाली. दिवसभर तू फिरत होतीस.. आणि मी इथे.. " ," अरे मग यायचे ना माझ्यासोबत फिरायला... बसून काही मिळत नाही... आणि मी काही celebrity आहे का माझ्या बरोबर बोलायला " ," बाकीच्यांचे माहित नाही... but तू special आहेस माझ्यासाठी... " ," हो का.. "," हो तर... एवढ्या मुली बघिल्या... तुझ्या सारखी तूच... अशी कोणी दुसरी नसेल."," माझ्यासारखी म्हणजे... पागल ना... डोक्यावर पडलेली.. " ते