बंदिनी.. - 13

  • 8.4k
  • 1
  • 4k

.... पण तो एकदाही कुठे दिसला नाही....! ? फक्त एकदाच तो दिसावा.. असं राहून राहून वाटत होतं... हृदयात एक आग पेटली होती.. फक्त त्याच्यासाठी.. तो भेटल्याशिवाय ती शांतही होणार नव्हती.. अशी अचानक सोडून निघून आले होते मी त्याला... खरं तर तन्वी च्या भरवशावर ?.. पण आता जणू तो माझ्यावर सूड उगवत होता.. माझ्या नजरेतही न येऊन...! खूप वाटायचं की चुकून तरी कुठेतरी तो दिसावा.. कधी टीव्ही वर.. तर कधी कुठे नुसतं 'अनय' असं नाव जरी ऐकलं तरी अख्ख्या जगात तोच एक अनय असल्यासारखी मला त्याची आठवण यायची.. त्याचाच चेहरा डोळ्यांसमोर यायचा.. रस्त्याने चालता चालता ही येणा जाणाऱ्यांच्या चेहर्‍यामध्ये मी