मैत्रीण भाग 4

  • 9.6k
  • 3.9k

मैत्रीण...भाग 4 स्नेहाचं कॉलेज ला येणं अचानक बंद झाल्यामुळे माझ्या मनात भीतीनं काहूर माजवलं होतं. नित्याही कधी नव्हे तो स्वतःचा उत्साह हरवून बसला होता. कॉलेजला येणं मला नकोस झालं होतं. सारखा मनात स्नेहाचा विचार येत होता. तिला अनेक कॉल करून पाहिले परंतु एकाही कॉल ला उत्तर मिळत नव्हतं. मनाशी पक्क ठरवून आम्ही स्नेहाच्या घरी जायचं ठरवलं. रविवारी निवांत वेळ असतो म्हणून आम्ही रविवारची निवड केली. रविवारी सकाळी लवकर जायचं आम्ही ठरवलं. ठरल्या प्रमाणे आम्ही निघालो. नित्या त्याची गाडी घेऊन आला होता. आम्ही निघालो आणि नित्याने प्रश्न विचारला, " आयला, सम्या अस कस डायरेक्ट तिच्या घरी जायचं. आपण कोण... काय काम