नवा अध्याय - 1

  • 34.7k
  • 24.3k

आज मीना लवकरच उठली होती .आंघोळ करून ती देव घरात गेली . तिने देवाला मनोभावे नमस्कार केला .आज देवाकडे स्वतःसाठी न मागता .गालातल्या गालात हसत , माज्या पतीदेवाना सुखात ठेव .अशीतिने प्राथाना केली . आणि ती स्वयंपाक घरात निघून गेली . घरातील ओट्याला नमस्कार करून या घरातील मला अन्नपूर्णा बनव असा तिने आशीर्वाद मागितला . मीनाचा लग्नानंतरचा स्वयंपाक घरातील पहिलाच दिवस , म्हणून तिने गोड करायचे ठरवले . तिने शिरा बनवायचे ठरवले . परंतु तिने , ह्या