जुळले प्रेमाचे नाते - भाग-२९

(22)
  • 11.1k
  • 4.8k

"पण मला आता टेंशन आला आहे त्या हर्षुच. कारण तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तिने मला आधीच सांगितलं होतं की, तुझ्यापासून दूर रहा. आता हे सगळं होऊन बसले आहे. उद्या काय होईल काय म्हाहित." एवढं बोलून मी जरा काळजीत बसले असता निशांत माझ्या समोर बसला. माझा चेहरा स्वतःच्या ओंजळीत घेत त्याने मला छान समजावलं." हे बघ हनी-बी... माझं तुझ्यावर प्रेम आहे. हर्षल काय करेल म्हाहित नाही. पण तू कसलच टेंशन गजेऊ नकोस. आता तिला तुला काही करण्याआधी माझ्याशी डील करावी लागेल. तुझ्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही." एवढं बोलून त्याने माझ्या डोक्यावर किस केली. छान वाटत नाही. आपली कोणी