एक पाठवणी अशी ही...भाग ५

  • 16.9k
  • 9.9k

असेच दिवस जात होते, एक दिवस सकाळी 6 ला तिचा मोबाईल वाजला आणि तिने पहिला तर अक्षयचा फोन होता, तिने घेताला ,"many many happy returns of the day dear my dear Princess"हां असा काय बोलतोय म्हणून तिने मोबाईल पाहिलं तर आज अरे आपला बर्थडे आहे. आणि आपण विसरलो." thank you so much ☺☺ I love you hubby""मग आज काय प्लॅन" अक्षय"नाही रे रोजच आहे, तर काही प्लॅन नाही आता तर दोन दिवसांनी आपलं लग्न तर आहे" "बरं झालं तर मग ऐक कोणताच प्लन नको करुस , आज माझ्यासोबत पूर्ण वेळ घालवायचास , आणि तुझा दिवस आहे तो माझा आहे कळालं