आला श्रावण मनभावन भाग ६

  • 7.1k
  • 2.6k

आल श्रावण मनभावन भाग ६ हा श्रावणातला शनिवार असतो .या दिवशी शनिदेवाची उपासना केली जाते .आयुष्यातली पिडा दूर होण्यासाठी शनीची उपासना जरूर असते .या दिवशी उपास करून शनिमहात्म्य वाचले जाते .याची कहाणी अशी आहे आटपाट नगर होतं. तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहात होता. त्याला तीन सुना होत्या. पावसाळ्या दिवशीं तो लवकर उठे. सकाळींच जेवी, लेकी सुनांसोबत शेतावर जाई. धाकट्या सुनेला मात्र घरीं ठेवीं. एकदा तो आपला नित्याप्रमाणं शेतावर गेला. जातांना घरी सुनेला सांगितलं. “मुली मुली, आज शनिवार आहे. माडीवर जा. घागरीमडक्यांत कांहीं दाणे पहा. थोडेसे काढ. दळून त्याच्या भाकर्‍या कर. केनीकुर्डूची भाजी कर. तेरड्याचं बीं वाटून ठेव.” सुनेनं