बंदिनी.. - 12

  • 9.8k
  • 1
  • 4.3k

0....... माझ्या life मधला 'अनय' नावाचा chapter क्लोज झाला होता...!!!? दिवसामागून दिवस जात होते... मी अजून नवीन जॉब शोधला नव्हता.... कदाचित तिथेही मला आत्ताचं ऑफिस आणि अनय हेच आठवत राहिलं असतं.. मला थोडा वेळ हवा होता... सध्या मी घरीच राहून आईला मदत करत होते.. पप्पांना हवं नको ते बघत होते आणि आमच्या लाडक्या ऋतू च्या सहवासात वेळ घालवत होते..! ☺️ बघता बघता दोन महिने होत आले .. पावसाळा संपून दिवाळीचे वेध लागले.. आणि इकडे आई पप्पांना सुद्धा चांगली संधी मिळाली होती... मी घरीच असल्यामुळे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम त्यांनी चालू केला... आज ह्या मुलाला.. तर उद्या त्या मुलाला.. एक पसंद