आमच्या मिस ... आजी!

  • 19.5k
  • 5.1k

* आमच्या मिस ... आजी! * 'स्माईल इंग्लिश' स्कुलच्या पहिल्या वर्गात छोटा समीर शिकत होता. शाळा सुटण्याची वेळ होत होती. इवलीशी, गोजिरवाणी बालके थकून, सुकून गेली होती. तरीही मित्रांसोबत खेळत होती. त्यांच्या हालचालींमध्ये काही मिनिटांपूर्वीचा उत्साह, जोश, स्फूर्ती नव्हती तर एक प्रकारची मरगळ होती. समीर एका आसनावर शांत बसला होता ते पाहून त्याच्या मिस त्याच्याजवळ जाऊन म्हणाल्या,"हाय समीर! हाऊ आर यू? काय झाले? असा उदास का बसला आहेस? आपल्या शाळेचे नाव...""स्माईल इंग्लिश स्कुल आहे... माहिती आहे,