वयवर्ष फक्त...साठ

(21)
  • 10.4k
  • 2
  • 3.1k

@वयवर्ष फक्त@............ ?साठ? आज थोड गमतिदार विषया कडे जाऊ... काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर एक मेसेज फिरत होता, 'ये ग गायी गोठयात, बाळाला दूध दे वाटीत,आणी पुढे लिहलेल असायच,' तुमच वय काय? तुम्ही वाचताय काय? खरच काही करायला वयाची बंधन असतात का हो? मला तरी नाही वाटत, तुम्हाला वाटत असेल तर मला जरूर कमेंट करून कळवा हं.सौ. सुमित्रा जयराम शास्री वय वर्ष पासष्ट(फक्त) पण आता त्या सौ नव्हत्या, त्यांचे ते दोन वर्षापूर्वी हृदयविकारच्या झटक्याने अचानक गेले, सुमित्रा काकू