ज्योतिष शास्र - भाव विचार - ५

  • 28.5k
  • 2
  • 13.3k

कुंडली मध्ये एकंदर बारा भाव असतात.प्रश्न पाहताना कोणता भाव पहावा हे माहीत असणे जरूर आहे.१) प्रथम भाव :-तनु अथवा लग्न भाव:-लग्न म्हणजे पूर्व दिशा.या भावावरून व्यक्तीची आवड निवड,स्वभाव,शरीराची ठेवण.मन, डोके,आयुष्य.आईचे वडील,वाडीलांचीआई.मुलांचे लांबचे प्रवास.सामाजिक प्रतिष्ठा कीर्ती.प्रथम संततीचे शिक्षण याचा विचार होतो द्वितीय भाव:--सांपत्ति स्थिती,नफा,नुकसानलेखन,वक्तृत्व,पूर्वार्जित धन,खाद्य पदार्थ,सोने व रत्न याची प्राप्ती.मृत्यूदायक प्रसंग.पतीच्या कुंडलीत पत्नीचा व पत्नीच्या कुंडलीत पतीचा मृत्यू याचा विचार करतात.नोकरी,पेन्शन,ग्र्याचुटी,बुद्धी,जेवणाची पद्धत'बँका, राष्ट्रीय मालमत्ता.चव,मिळणारे उत्पन्न या बाबीचा विचार करतात.तृतीय भाव:---सहजभाव पराक्रमस्थान:-- धाकटा भाऊ,बहीण,पराक्रम, कर्तबगारी, साहस,बाहू,बोटे,खांदे,लेखन,अक्षराचे वळण,छपाई,स्टेशनरी,कॅमेरा,पोस्ट ऑफिस, आकाशवानी, टी. व्ही.जाहिराती,वर्तमान पत्रे,दूर संचार,करार,मुलाखती ,जाहिरात यंत्रणा श्रवण यंत्र,तसेच श्वसन संस्था,,मज्जा संस्थितां.कर्ण भूषणे,काना संबंधी रोग इत्यादींचा विचार या भावा वरून होतो.चतुर्थ भाव:--मातृभाव:--याभवा वरून मातृ सौख्य,माता ,शेती