एक पाठवणी अशी ही...भाग ३

  • 18.3k
  • 12.3k

आज अक्षयच्या घरी घरभरणी होती आणि त्याने सगळ्यांना आमंत्रण दिल होत लतिका पण खूप खुश होती , आज तिला स्वप्नातलं घर बघायला मिळणार म्हणून, लतीकाची आई-बाबा सगळे तयारी करून निघाले , तिला अक्षयच घर म्हणजे राजवाडा वाटत होता , घराला हात लावून अक्षयची,आणि घरच्यांची मेहनत हि चांगली दिसून येत होती . आलेले गेलेले पाहुणे घरा बद्दल खूप चांगले चांगले बोलून गेले हे जेव्हा लतीकाच्या कानावर पडत होते तेव्हा तिला अजूनच अभिमान वाटत होता. सगळं कसं जमून आले होत लतिका चोरट्या नजरेने अक्षयला बघत होती जेणेकरून कोणी नको बघायला. अक्षयच्या लतीकाच्या निवडीला ला पण त्याची मान्यता नव्हती आणि म्हणूनच तो अक्षयच