तोच चंद्रमा.. - 10

  • 5.5k
  • 2k

१० पुन्हा ब्रुनी! दोन दिवसांनी संध्याकाळी कृष्णन सरांनी बोलावून घेतले. यंग मॅन.. अजून गेला नाहीस? सर इट्स जस्ट फाईव्ह ओ क्लाॅक.. आय नो. पण तुझी ती पार्टी आहे ना? यस सर.. पण तुम्हाला कसे माहिती? इट्स मून यार. सगळ्यांना सगळे माहिती असते इथे. मि. कांदळगावकर इज माय गुड फ्रेंड. ही इज अ यंग टॅलेंट इन द गव्हर्नमेंट जाॅब. आहे एंटरप्रायझिंग अगदी. हीज वाईफ मस्ट बी व्हेरी लकी टू गेट समवन लाईक हिम! बिचारे कृष्णन.. किती सीधेपणाने सांगत होते! तेही वर्षाबद्दल. आणि माझ्यासमोर. इथे जुन्या मराठीत 'हाय रे दैवा' म्हटले असते कुणी. पण काय गंमत बघा.. माझ्याच ( वन वे