एक पाठवणी अशी ही... भाग २

  • 21.1k
  • 1
  • 14.4k

(लतिका ह्या बोलण्यावर शॉक च होते) म्हणजे काय तर त्या मुलाकडच्या घरच्यांना सगळं माहितीय तिकडून काय अडचंडण नाही तर मग फक्त एक फॉर्मलिटीझ तू आम्हाला सांगितलंस, लतिका तू जो मुलगा निवडला आहेस त्या बद्दल बोलायचं तर , काय ग तुझं किती शिक्षण झालाय हां तुला आम्ही इतकं शिकवलंय तर त्याच काय , तो मुलगा जास्त शिकला पण नाही (लतिका मनात पण त्याला तरी पण सरकारी नोकरी तर आहे नि मला जास्त शिकून पण नोकरी नाही मनासारखी )काय किती तफावत आहे तुमच्यात तू एक मास्टर पदवी प्राप्त केलेली आणि त्याने त्याच फक्त कॉमन graduation complete केलंय ,तुला थोडं तरी कळालं हवं