Serial Killer - 8

(16)
  • 15k
  • 6.8k

8 १३ तारखेला एकाच दिवशी चार खुन झाले होते . तीन खूण म्हणजे रेपिस्ट किलरने ( तोपर्यंत मीडियाने सिरीयल किलरचे नामांकन करून टाकलं होतं , रेपिस्ट किलर म्हणून ) केलेले आणि एक खूण म्हणजे साधना परांजपेचा . साधना परांजपेचा खून कोणी केला हा मात्र प्रश्न होता . मृतदेह व्यवस्थित होता . कुठे काही जखम झालेली नव्हती . प्रथम दर्शनी पाहिले असता विषप्रयोग झाल्यासारखा वाटत होता . बॉडी पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आली . आता रात्री काही तपास करणे शक्य नव्हते . आम्ही आपापल्या घरी गेलो , पण दुसर्‍या दिवशी मात्र पोलीस स्टेशन वरती वादळ धडकणार होतं . दुसऱ्या दिवशी पाटील साहेबांकडून