मैत्रीण भाग 2

  • 17.4k
  • 5.7k

मैत्रिण... भाग २ मैत्री हे नातं इतकं सुंदर आहे की, आपण त्याला कुठल्याही नात्यात सहज बसवू शकतो. म्हणजे मी बऱ्याच फॅमिली आशा पाहिल्या आहेत की, त्याच्यातील वातावरण अगदी फ्रेंडली असत. आई वडील आणि मुले, भाऊ-बहीण, आज्जी- नात, मामा-भाजे, दाजी-मेहुणे, असे कितीतरी नातेसंबंध सांगता येतील की ज्यात प्रेम, आदर या बरोबरच मैत्री हे ही एक नात असत. मैत्रीच्या नात्याला कसलीही अपेक्षा नसते, असत केवळ समर्पण... स्नेहा, नित्या आणि मी आता चांगले मित्र झालो होतो. एकत्र बसने, एकत्र कॉलेज ला येणे, एकत्र टाईमपास क