मला काही सांगाचंय...- २०-२

  • 7.6k
  • 3.1k

२०. दिलासा remaining " तेच तर सांगते , मी बाहेर आले तेव्हा बघते तर काय सायकल ला चावीच नव्हती , थोडं घाबरल्यासारखं वाटलं तू असतास तर जरा मदत झाली असती पण ... मग मला वाटलं कुणी तरी चावी काढून घेतली असेल , मला काही सुचत नव्हतं ... मी सहज म्हणून वॉचमन काकांना विचारलं की माझ्या सायकल ची चावी तुम्हाला दिसली का ? तर सुदैव माझं कुणी तरी एक मुलाने चावी त्यांच्याकडे दिली होती ... " " अरे वा ! हे एक ठीक झालं ... " " हो , नाहीतर आज चांगलीच पंचाईत झाली असती ... तो मुलगा नाही मिळाला त्याचे