एक पाठवणी अशी हि.... भाग १

(18)
  • 27.7k
  • 2
  • 19.2k

घरात सनई चौघडे वाजत असतात, सगळीकडे फक्त हसण्याचा, एकमेकांना कॉम्प्लिमेंट , सावरण्याचा इत्यादी इत्यादी असे वातावरण असत . लग्न म्हटलं की हे सगळं आलाच ना. सगळ्यांना आनंद असतो की आपल्याला मिरवायला भेटणार म्हणजे काय तर हे एकच क्षण असतो त्यात सगळे कसे उत्साहाने भाग घेतात , साजरा करतात. आज लतिकाच्या बाबतीत पण हेच होत होत. खूप छान दिसत होती अगदी सगळे बघत बसतील अशी, ती सुध्दा ह्याच दिवसाची खूप वेळ वाट पाहत होती कारण लग्न हे तिच्या मर्जीनुसार होणार होत.त्यात पण ती खूप नर्व्हस होती..... ३ महिन्यापूर्वी लतिका खूप घाबरली होती , आणि आता तिच्या डोक्यावरून पाणी