#@ *संस्कार* @#दोन पिढ्या घरात मुलगी जन्मली नव्हती म्हणून नीतू चे अती लाड, अगदी आजी अजोबान पासून ते काका काकु,आत्या वगैरे सगळ्याचीच नीतू लाडकी,नील मोठा आणी नीतू लहान मग दादा जवळ तर खूपच लाड, दोघेही शिक्षणत हुशार,पण नीतू मुलगी म्हणून घरात कसलाच आईला हातभार नव्हता तिचा. तिला निर्मला बाई काही बोलणार तर सगळे त्यांनाच बोलायचे, आपल्यात आहे तोपर्यंत तरी खाउदे आयत, नंतर सासरी तर करावच लागेल न? आई म्हणून हे सगळ निर्मलाबाईना काही पटत नसे, पण बोलता येत नव्हत सगळ्यांसमोर. काळजी वाटायची त्याना, सासरी कस