प्रेमाचं अस्तित्व१) गावात आगमनप्रेमाचं अस्तित्व नाव वाचूनच ही कहाणी चांगली आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही.वाचून त्याची आपल्या मनात काय पूर्तता येते ही खरी वाचकांची भर असते.आणि त्यांनी ती स्पष्टपणे मांडावी हीच माझी इच्छा.कारण वाचकांच्या चुका मनात धरुनच कुणीही लेखक नव्याने शुरुवात करीत असतो.आपल्या कथेला शुरुवात करण्या अगोदर सांगू इच्छितो की अंकिता आणि केशव हे आजही मला तिथे दिसतात. कसं आहे..सगळ्यांनी ऐकलंच असेल की खरं प्रेम करणारे असले की निसर्ग त्यांना हवी तेवढी मदत करतोच.पण त्यावेळी के घडलं ते फार भयानक होतं.आणि त्याच निसर्गाने माझ्याकडून हे घडविलं होतं.आणि यातच मी स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत आहे.ज्या स्थळी मला ते मिळाले आजही कधी