मला काही सांगाचंय...- १९-३

  • 7.3k
  • 3.3k

१९. स्मृति remaining - 2 हात आणि पायाची जखम बरी व्हायला तीन चार दिवस लागले ... त्यामुळे सायकल घेऊन फिरवायला बाहेर गेलो नाही , पायी पायी कबीर जवळ मात्र रोजच जात होतो , त्याच्या सहवासात वेदनांची जाणीव जरा कमी व्हायची.. मी तिथं जाऊन पुस्तक वाचत बसायचो मध्येच तिचा विचार मनात आला की कबीरला तिच्याबद्दल सांगून मन मोकळं करत होतो ... कॉलेज सुरु व्हायला अजून वेळ होता म्हणून वाचनालयात असलेली नावाजलेली बरीच पुस्तक वाचून काढावी अस ठरवलं ... सर्व मस्त चाललं होतं .. जवळपास एक आठवडा मला त्रास सहन करावा लागला , मला बरं वाटायला लागलं ... मग काय , दुसऱ्याच