मास्टरमाईंड (भाग-१०) - अंतिम भाग

(245)
  • 38.6k
  • 6
  • 23.4k

पोस्टमार्टमचे रिपोर्ट्स आणि इतर जुजबी तपास पुर्ण होईपर्यंत तरी जॉनच्या नशीबी तुरुंगवास लिहिलेला होता… “नशीब बलवत्तर असेल तर ह्यातुन सुखरुप बाहेर पडु”.. जॉन विचार करत होता.. “परंतु नानासाहेबांचा खुन अगदी त्याच वेळेस झाला असेल तर मात्र कठीण आहे.. नानासाहेबांची बॉडी तशी बर्‍यापैकी कोमट होती ह्यावरुन तरी निदान खुन फार पुर्वी झाला असेल असे वाटत नाही…” “पण डॉली?? तिने का केले असेल असे?? खरंच तिचा माझ्यावर संशय होता.. भावनेच्या आहारी जाऊन तिने असे केले.. की..??”.. जॉनला राहुन राहुन डॉलीबद्दल एकमत होत नव्हते.. “का केले असेल असे डॉलीने.. का????” जॉन विचारात मग्न असतानाच इ.पवार जॉनच्या सेल पाशी येऊन उभे होते.. “काय जॉन