बंदिनी.. - 11

(15)
  • 9.7k
  • 1
  • 4.3k

.... आता फक्त चार दिवस.. मग मी अनय च्या आयुष्यातून दूर निघून जाणार होते.....पुढे.. आई पप्पा यायच्या आधीच मी ऋतू च्या आग्रहाखातर थोडसं खाऊन घेतलं.. आणि झोपायला गेले.. तिला सांगितलं की, 'प्लीज त्यांना सांग मी दमले होते म्हणुन लवकर झोपले' ....' सॉरी देवा!... मी ऋतू ला खोटं बोलायला सांगतेय.. ते ही आई पप्पांसोबत... ? पण मी असा चेहरा घेऊन त्यांना सामोरी कशी जाणार.. ?' .. मनोमन देवाची आणि आई पप्पांची माफी मागितली?.. आणि क्षणातच निद्रादेवीच्या अधीन झाले.... - - - - - - - - XOX - - - - - - - सकाळी ऑफिस ला जाण्यासाठी