एक हत्या अशी ही......

  • 8.3k
  • 2.8k

आज खूप राग आला होता सविताला तिला वाटलं की आज तरी आई समजून घेतील, पण झालं उलटंच सविताची रोजची दगदग त्यात तिला होणारा त्रास ती त्यातलं काही सांगू शकत नव्हती कारण, तीच ऐकणारे असे कोणीही नव्हते तिचा नवरासुध्दा तीच ऐकत नसे. आज ती पूर्णपणे एकटी पडली होती. खरंतर घरच्यांचा विरोधात लग्न केलं होत तिने, सर्वांप्रमाणे सविताने पण लग्नाची खूप स्वप्न पहिली होती.सविताचा नवरा प्रसाद आधीपासुन म्हणजेच लग्नाच्या आधी तिच्या करिअरला पाठींबा द्यायचा आणि तोच पाठिंबा आज लग्नानंतर त्याचा कमी दिसायला लागला तो फक्त तिला इतकं म्हणायचा," सविता हे बघ तुझी नोकरी आहे ठीक आहे पण घरातलं सगळं आवरून जायचं आणि