Serial Killer - 3

(16)
  • 17.4k
  • 9.8k

3 तो दुसरा खूनही हुबेहूब त्याच पद्धतीने झाला होता . त्याच्याही कपाळावरती आय एम द रेपिस्ट आणि तोंडामध्ये त्याचंच कापलेले लिंग घातलेलं होतं. तो एक कॉलेजचा विद्यार्थी होता . एवढ्याशा वयात त्याच्यावरती ही वेळ आलेली पाहून मनोमन मी त्या खून करणाऱ्या व्यक्तीचे आभार मानणार होतो याचं मला वाईट वाटलं . त्याच्या चेहऱ्याकडे बघून वाटतही नव्हतं की त्याने कोणता गुन्हा केला असेल . आता माझं स्पष्ट मत झालं की जो कोणी खून करणारा व्यक्ती आहे तो मानसिकदृष्ट्या स्टेबल नाही . बायपास रोडवरती असणाऱ्या एका शेतामध्ये त्याचे प्रेत सापडलं होतं . तो पूर्ण उघडा होता . त्याचे कपडेही त्याठिकाणी नव्हते