अव्यक्त - भाग-2

(49)
  • 9.4k
  • 1
  • 3.5k

आरव आणि तन्वी अगदी लहानपाणापासून चे मित्र खर तर दोघांचेही आई वडील कॉलेजचे चांगले friends होतेआणि सध्याचे बिझनेस पार्टनर त्यामुळे अगदी लहानपणासूनच हे सोबत असायचे kg पासून ते कॉलेज पर्यंत सगळ्या ठिकाणी सोबत, tom न Jerry सारखे भांडणार मग पुन्हा एकत्र.त्या मुळे त्यांचा भांडणाकडे सुद्धा कुणी फारस लक्ष देत नव्हत. पण सहा महिन्यांपूर्वी असच त्यांच भांडण झालं पण हे भांडण अजूनही मिटलेलं नव्हतं. संध्याकाळी पार्टी ला सगळे आले पण आरव चा कौतुक सोहळा एकदम जोरात चालू होता. पण तरीही तो फक्त आणि फक्त तन्वी ची च वाट पाहत होता.तन्वी च्या घरचे पण आले सगळे मग हिला न यायला काय