समजूतदार कोमल

  • 5.9k
  • 1
  • 1.9k

कोमल खूप बिंदास असते, तिला जे हवं ते तिला सहज मिळत असत, कारण ती नशीब घेऊन जन्माला आली असते, कोमल दिसायला सुंदर असते,तिचे काळेभोर डोळे, नाजूक ओठ, फुगलेले गाल, नाजूक बांधा,काळेभोर केस ती दिसायला सुंदर होती पण स्वतःला जास्त आरशात बघणं नाही, नट्टापट्टा करणं नाही कारण ती साधी पण आकर्षक दिसायची म्हणूनच अश्या लोकांची गणना तूळ राशीमध्ये केली जाते गेली,आज तिच्या ग्रॅजुअशन चा शेवटचा दिवस होता, आज तिला खूप बर वाटत होत सगळं कसं हलकं हलकं वाटत होत, पण आता खरी परीक्षा होती... ती कॉलेज मधून बाहेर पडलोय आता पुढे काय...? म्हणून तिने नौकरी पेजवर अप्लाय केलं आणि एका