तोच चंद्रमा.. - 3

  • 5.8k
  • 2.1k

३ राॅबिन यान थांबले. थांबले म्हणजे गती शून्यावर आली. बाजूची शटर उघडली. आम्ही उतरलो. समोर एक तंबूरूपी घर होते. आतून एक जण बाहेर आला. "अरे, तू? बरा झालास?" बाबा म्हणाले. "हो.. मी स्वतःला आॅटो रिपेअर करून घेतले सर. आता ठणठणीत आहे. तुम्हाला त्यामुळे स्वतः यान चालवावे लागले.. साॅरी.." "अरे, डोन्ट वरी, ते काय आॅटो मोडवर चालते. तू बरा आहेस ना?" "यस्सर.. मी आॅटो मोड मध्ये अॅनालाईझ केले स्वतःला. थोडासा प्रोग्रामिंग मध्ये गोंधळ होता.. गाॅट मायसेल्फ करेक्टेड." "अरे राॅबिन, हा माझा मुलगा, अंबर.." राॅबिनने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. त्याचा हात बऱ्यापैकी थंडगार होता. "अंबर हा राॅबिन, आपला ह्युमनाॅईड, ही