माझा कोपरा भाग तिसरा

  • 5k
  • 1.9k

ओ तुम्हाला काय करायचं तो काय पण करेल इथे आणि हां चंद्रशेखर नाही आहे कळलं तेव्हा तुम्ही जावा ती बोलते मी तिच्याकडे बघून इशारे करतो (हात जोडून) अग बाई बस कर माझे बाबा आहेत ते अच्छा तर मग ह्याच नाव काय आहे कळेल का मला बाबा ह्याच नाव आहे प्रदीप घाडगे आहे ओके कळालं ना आता मग तुम्ही इथून जा तुमचा मुलगा असेल तिथे दुसरीकडे जाऊन शोधा कोणत्या तरी टवाळक्या मुलीसोबत जावा इथून आम्हाला privacy हवीय privacy हे ऐकल्यावर माझ्या बाबांचा पारा अजून वाढला आणिमी हिला इतकं आवरायचं नाव घेतो तर ही आवरतच नाही माझ्या जीवाची धडधड वाढत जात होती मी