मला काही सांगाचंय...- १७-२

  • 8.4k
  • 3.5k

१७. नकळत... remaining मग थोडं जेवण करून ते सर्व गच्चीवर जमले . निळ निळ आभाळ चटक चांदणं रात्र , चंद्राची कोर उमललेली , दाट झाडीत लुकलुक चमकणारे काजवे , मध्येच कितीतरी दुरून प्रवास करत येणारी वाऱ्याची झुळूक सोबत मोगऱ्याचा सुगंध लेवून आली ... असा मनमोहक देखावा पण त्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं तर कुमार जागा झाला असेल काय ? हा विचार ते करत होते मग न राहवून त्यांनी आकाशला फोन करून विचारलं पण त्यांची निराशा झाली ... मग पुन्हा एकदा सर्व कुमार आणि त्याच्यासोबत शेवटी कधी , काय बोलणं झालं हे सांगत होते ... त्याच्या आठवणी तो तिथं नसून असल्याचं भासवत