रंग हे नवे नवे - भाग-11

(19)
  • 10.7k
  • 4.8k

'मैथिली उद्या एका पेंटिंग च्या एक्सिबिशन मध्ये जायचं आहे'. आता मैथिली चे पाऊले थांबली. 'काय म्हणालास एक्सिबिशन!!' तिचा चेहरा एकदम आनंदून गेला.आणि तिचा राग कुठच्या कुठे पळाला 'कस जमत रे विहान!''तुला माझ्या कडून हो कस म्हणून घ्यायचं'! 'मी आहेच असा तू कितीही ठरवलं तरीही, मला नाही म्हणू शकणार नाही मैथिली'. तो बोलून गेला. 'काय म्हणाला' 'काही नाही','चल निघायचं ना?' विहान म्हणाला. मैथिली आणि विहान दुसऱ्या दिवशी एक्सिबिशन मध्ये गेले दोघेही रंगांच्या विश्वात रंगून गेले. असेच पुढचे काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिल्या ह्या दिवसांमध्ये त्यांनी एकमेकांना अधिक चांगल ओळखलं पण मैथिली च्या डोक्यात अजूनही त्या मुलीचाच विचार होता.एका संध्याकाळीअसेच