जुळले प्रेमाचे नाते - भाग-१९

(19)
  • 12.3k
  • 1
  • 5.7k

"अरे यार.... तुला काही झालं तर नाही ना प्राजु..??" अभिने टेंशनमध्ये विचार..... "अरे गाईज ऐका तर पुढे काय झालं." मी स्वतःच्या डोक्यावर हात मारत बोलले. तिघीही आता माझ्या बोलण्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकत होत्या. मी एक मोठा श्वास घेत बोलु लागले. त्या काळोखात वरून कोसळणारा पाऊस आणि मनातील भावनांचा पाऊस दोघेही धुमाकूळ घालत होते. तशीच रस्त्यावरून जाताना स्वतःच्या विचारात असताना मागुन येणाऱ्या ट्रकने मी भानवर आले खर. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तो ट्रक आणि माझ्यात खूप कमी अंतर राहील होत. मी तर माझे डोळेच बंद करून घेतले. तो ट्रक भरदाव वेगाने आला मी माझे डोळेच बंद करून