एडिक्शन - 6

  • 8k
  • 4.3k

तीच सर्व काही बोलून झालं होतं आणि अचानक शब्द बाहेर आले , " रिअली ग्रेट यु आर !! फार सोसलंस तू आयुष्यात तरीही इतकी खंबीर आहेस हे पाहून फारच अभिमान वाटतो तुझा .." " अस काहीच नाही रे ..ए पण आज पहिल्यांदाच कुठल्यातरी मुलाला रडताना पाहिलं ..मूल पण रडतात का रे " , ती एकाच वाक्यात बोलून गेली .. त्यावर मी उत्तरलो , " हो रडतात ग !! त्यांना पण भावना असतातच की फक्त ते रडणं जगासमोर नको असत कारण लहानपापासूनच त्यांना कठोर राहण्याची शिकवण मिळाली असते सो एकट्यातच रडतात . " बोलता - बोलता बराच वेळ