रंग हे नवे नवे - भाग-10

(16)
  • 11.7k
  • 6.2k

आणि त्याने मैथिली कडे बघितलं. इतक्या वेळ नाही नाही म्हणणारी मैथिली आता विचारात पडली.अरे यार आता नाही गेलं तर ह्याला राग येणार आणि विहान चा राग काढणं म्हणजे खूप कठीण काम, 'चला 10 दिवस तर राहिले कशाला परत रुसवे फुगवे'ती मनातच म्हणाली. 'बर चल!' ती म्हणाली. 'म्हणजे मी रागवल्यावरच तू हो म्हणायचं अस ठरलेलंच आहे का?' 'दोनदा झालं कारण अस तो म्हणाला'.'नाही रे तुला म्हंटल ना की तू रागवल्यावर खूप cute दिसतो ते बघायचं असत मला बस'!मैथिली खट्याळ पणे म्हणाली.'ओहो मैथिली, तू पण शिकली माझ्या सोबत राहून flirting जमलं ना','म्हणजे रागात का होईना मी तुला आवडतो'!बरोबर ना? तो म्हणाला. 'ऐ