लव्ह इन क्युबेक - १

  • 6.5k
  • 2
  • 3.3k

ट्रिंग...ट्रिंग...ट्रिंग... ' फोन ची बेल वाजत होती. " एवढ्या सकाळी कोण असावे ? जाऊदे फोन बंद करून ठेवतो. आज तरी कोणाचा डिस्टर्ब नको.ऐन डिसेंबर, बाहेर मस्त पाऊस ! आहाहा सोने को और क्या चाहिए. तसा पण विकेंड आहे. मस्त ताणून देण्याचा मुड." पण फोन हातात घेऊन Switch off करण्याच्या आत डिस्प्ले वरती आलेला आयरा चां फोटो पाहून माझी इच्छा होईना.मी क्षणाचाही विलंब न करता फोन उचलून कानाला लावला. " हैलो ब्युटी." " सिद meet me, it's urgent ! " "ए हैलो ! काय urgent ? आणि गुड मॉर्निंग वगैरे काही म्हणण्याची पद्धत आहे की नाही?" "तु झोपलेला आहेस म्हणजे मॉर्निंग