माझा कोपरा भाग पहेला

  • 5.7k
  • 2.1k

हां तोच माझा कोपरा कि मी तिथे तासनतास बसायचो,सगळ्यांचे सतत विचार एकावेळी माझ्या कानात घुमायचे आणि मला तेव्हा खूप Problem चे सोल्युशन मिळायचे कारण त्या कोपऱ्यात मी एकटा बसलेला असायचो , आणि एकटा बसलो म्हणजे त्यात फक्त नि फक्त माझ्याच विचारांचे हक्क त्यावर असायचे आणि त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीवर लवकर तोडगा मिळायचा, मी एकटा कोपऱ्यात असायचो तेव्हा मी कोणाला माझ्याजवळ बसायला मी जागा देत नसायचो कारण कोणी पण माझ्या विचारांमध्ये अडथळा आणणार हे तितकंच खरं असायचं आणि म्हणूनच मी कोणाला माझ्याजवळ बसायला द्यायचो नाही. नमस्कार मित्रांनो मी चंद्रशेखर तुम्हाला वाटलं असेल कि हां महान तत्ववादी चंद्रशेखर आझाद तर नाही ना,