The Infinite Loop of Love - 9

  • 7k
  • 3.7k

ते दोघे त्या टाईम पोर्टलकडे निघाले होते . संकेतने ते हे पोर्टल पाहिले होते . पोर्टल चालू करून आत कसे जायचे हे त्याला माहित होते . " पोर्टल उघडून आपण आत जाऊया , मग कळेलच आपल्याला तो कोण आहे ते....? " संकेत म्हणाला " ते ठीक आहे , पण तो अगोदरच आला तर.... रवी म्हणाला ... " टेंशन नको घेऊ , मी अंजलीच्या घरचं रिवॉल्वर आणलंय एमर्जन्सीला...." काही वेळातच ते त्या जुन्या पुलाजवळ पोहोचले . जुना पूल आडबाजूच्या ठिकाणी होता . फार पूर्वी शहरात येण्याचा तो मुख्य रस्ता होता . पण कालांतराने तो बंद झाला होता . बांधकाम