अपूर्ण बदला ( भाग १२)

  • 9.2k
  • 4.1k

रव्याच्या घरी जमलेले पाहुणे मंडळी जे त्याचा आई वडलांना सांत्वना द्यायला जमा झालेले, ते आत्ता हळू हळू जाऊ लागले. रम्याची आजी सुद्धा होती तिथे त्यामुळे रम्या आपल्या आजी आणि आईबरोबर तिथेच थांबला. हरीसुद्धा तिथेच होता.त्याचे सगळे मित्र अजूनही तिथेच होते. त्यामुळे ते सगळे हरीच्या घरी रव्याच्या आठवणीमध्ये आसवे गाळत होती. जरी त्याने त्याचा बदला घेतला नसेल तरी तो वापस येणार आजी मध्ये बोलल्या. म्हणजे ? प्रश्नार्थक चेहऱ्याने सगळेच आजीजवळ पाहत होते. जरी रव्याचा आकलनीय मृत्यू झाला असला. तरी तो त्याच्यामुळेच झालाय. हे काही आपल्याला टाळायला नकॊ काय मंगेश ? म्हजेच रव्याचे बाबा. रव्याची आई ,हरीची आई आणि रम्याची आई