ती निघून गेली ती न येण्यासाठी......

  • 7.1k
  • 2.2k

लग्न केलं मी पण अचानक माझ्या नजरेने जे पाहिलं होत ते इतकं जिव्हारी लागलं ह्यांनी माझी साथ सोडून दिली कायमची माझं वय इतकं नव्हतं कि मी सगळं सावरून उभी राहीन इतर जणांचे नजारा मला खात होते माझ्या आयुष्यातले एक भयंकर वळण मिळालाय त्या बद्दल मी बोलणार आहे प्रयेक मुलीचं स्वप्न असत तिला खूप चांगलं। मुलगा मिळावा तो आपली काळजी घेईल, आपल्याला आदर देईल, आणि आपल्यावर खूप प्रेम करेल हे मोजकेच इच्छा एका मध्यमवर्गीय मुलीचे असतात हे मी म्हणेन तसंच जुईचं होत, जुई वयात आली होती तिच्या आईबाबांनी तिच्यासाठी मुलगा बघायला सुरुवात केली, कारण त्यांना असं वाटत होत जर आपण