Sex एक रोग - 2

  • 106.2k
  • 1
  • 84k

दुस-या दिवशी, रोहित रोजच्या वेळी office मध्ये पोहचला. पण डोक्यात गणगण सुरूच होती. आणि तो त्याच गणगणीत त्याच्या जागेवर जावुन बसला. सगळ्या office मध्ये एकदा नजर टाकली. आणि हळुच नेहाच्या Cabin कडे पाहिलं. ती आजुन ही आली नव्हती. खुप वेळ वाट पाहिली पण ती आलीच नाही. आणि रोहित ने तीला call केला. तीन-चार वेळा रिंग वाजली पण एकदाही तिने कॉल घेतला नाही. अजून रोहित नाही एकदा कॉल केला. मग तीने तो call घेतला. तिकडं फक्त रडण्याचा आवाज आला व मुसमुस करत तिने बोल म्हटलं. तिच्या रडण्याचा आवाजाने रोहित चं -हदय आता पाझरलं होत. त्याला सुचेनासं झालं काय झालं होतं